प्रसिद्ध अभिनेता वादाच्या भोवऱ्यात
(entertenment news) कायम वादाच्या भोवऱ्यात असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रानौत… कंगना प्रमाणेचं तिचा ‘लॉक अप’ शो देखील कायम वादाच्या भोवऱ्यात असतो. शो सूरु झाल्यापासून स्पर्धकांचे वाद चर्चेत आहेत. कंगनाने शोच्या माध्यमातून पुन्हा कमबॅक केलं आहे. तिचा ‘लॉक अप’ शो सध्या तुफान चर्चेत आहे. सध्या शो मधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका स्पर्धकाने अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला.
शो मधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामधील एका व्हिडीओने वादग्रस्त परिस्थिती निर्माण केली आहे. व्हिडीओ पाहून प्रत्येक जण हैराण झाला आहे.
व्हिडीओमध्ये दोन स्पर्धकांमध्ये हाणामारी होत आहे. मग अचानक मुनव्वर त्यांच्यामध्ये येतो आणि असं काही करतो ज्यामुळे टीव्ही शोला अश्लीलतेचे स्वरूप येते. (entertenment news)
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुनव्वर भांडण सुरु असताना मध्ये येतो आणि अंजलीच्या छातीवर हात ठेवतो. हा व्हिडीओ समोर येताच वादाला तोंड फुटलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे शो सुरू होताच प्रचंड वादात सापडला आहे. वाढत्या वादांच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक कंगनावर प्रश्नही उपस्थित करत आहेत. सतत वाद होत असल्यामुळे शो चर्चेत आहे.