जान्हवी कपूरने वाढवला इंटरनेटचं तापमान…
अभिनेत्री जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.
‘धडक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जान्हवीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे.
अनेक सिनेमांमधून चाहत्यांच्या भेटीस आलेली जान्हवी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
आता देखील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.