हुसैनी कबाब मसाला (VEG)

आवश्यक साहित्य (Ingredients)

२ उकळलेले बटाटे
२ गाजर
१०० ग्रा. फेंच बीन्स
१ कांदा
२ चमचे टोमॅटो सॉस
५० ग्रा. काजू (cashew)
१०० ग्रा. वाटाणे
थोडासा पुदीना
२ चमचे लाल मिरची
एक लिंबाची खाप
१ चमचे साखर
१०० ग्रा. कॉर्नफ्लोअर
चवीनुसार मीठ
थोडासा गरम मसाला
पालक ग्रेवी
हिरवी चटणी
चीज

बनविण्याचा मार्ग (Directions)

गाजर, वाटाणे आणि फ्रेंच बिन्स उकळून घ्यावे त्यानंतर व पाण्यात काढून कुस्करून घ्यावे.

बटाटे आणि पुदीना बारीक कापून यात टाकावा आणि काजू (cashew) सर्व सामाग्रीस व्यवस्थित मिळवावे. नंतर यात लिंबू पिळून साखर व मसालाही टाकावा.

आता याचे छोटे छोटे गोळे बनवावे आणि ह्या गोळ्यांना कॉर्नफ्लोअरमध्ये गुंडाळून लालसर होईपर्यंत तळावे.

नंतर पालक ग्रेवी, हिरवी चटणी व चीज याबरोबर गोळे प्लेटमध्ये सजवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *