संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार

अकोल्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर गावगुंडाकडून अमानुष अत्याचार (rape) झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गणेश कुमरे याला अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील गावगुंड गणेश कुमरे याने एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार (rape) केल्याचे समोर आले आहे. त्याने मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर सिगारेटचे चटके देत विविस्त्र करुन धिंड काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.