जयसिंगपूर मधल्या ‘त्या’ बार चा पार्किंग रोडवरच नगरपालिका कारवाई करणार का?-

जयसिंगपूर :प्रतिनिधी /नामदेव भोसले
जयसिंगपूर नगरपालिका प्रशासनाकडून मोटरसायकल वाहन चालक पादचाऱ्यांसाठी लाखो रुपये खर्चून पेव्हीग ब्लॉक बसवण्यात आले आहेत मात्र ‘त्या’ बारच्या पार्किंगसाठी च सुविधा करून दिले काय असा सवाल नागरिक करत आहेत.
प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
प्रयत्न करत असते परंतु रस्त्यावरच पार्किंगचे सुविधा ‘त्या’बार चालकाने अतिक्रमण करून आपल्या स्वार्थासाठी रहदारीचे रस्त्याचे कोंडी करून ठेवले आहे त्या गल्लीतील नागरिक वारंवार तक्रार करून देखीलनगरपालिकेचे कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत याचा गौडबंगाल काय आहे असे स्थानिक नागरिकांच्यात चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *