आमच्या विषयी
स्मार्ट शिरोळ जयसिंगपूर कुरूंदवाड हे प्रसिद्ध मराठी न्युज नेटवर्क आहे. हा मीडिया आधारित स्टार्टअप जानेवारी 2021 साली सुरू करण्यात आला. अवघ्या काही महिन्यात स्मार्ट शिरोळ जयसिंगपूर कुरूंदवाड हे न्युज नेटवर्क लोकप्रिय ठरत आहे आणि याचा पुरावा म्हणजे स्मार्ट शिरोळ जयसिंगपूर कुरूंदवाड चे 15,000 अधिक युजर्स झाले आहेत.
स्मार्ट शिरोळ जयसिंगपूर कुरूंदवाड या पोर्टल वरती राज्य, देशामधील सविस्तर घडामोडी, ब्रेकिंग न्युज आणि खासकरून कोल्हापूर जिल्ह्यातील आणि शिरोळ तालुक्यातील रोजच्या घडामोडी दिल्या जातात.
याशिवाय जगाशी कनेक्ट राहण्यासाठी स्मार्ट शिरोळ जयसिंगपूर कुरूंदवाड न्युज पोर्टल हे तुम्हांला एक उत्तम पर्याय ठरू शकतो.कारण या पोर्टलवर देश-विदेश न्युज, महाराष्ट्र, राजकीय, आरोग्य, मनोरंजन, बिझनेस, शेअर मार्केट, क्रीडा, क्राईम, शिक्षण, करिअर इत्यादी बातम्या तुम्हांला एका क्लीकवर मिळतील.