जयसिंगपूर मधील प्रकाश बारची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चौकशी

प्रतिनिधी:-
जयसिंगपूर/विजय पाटील

(local news) जयसिगपूर मधील प्रकाश बार वर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अचानक छापा टाकून बार मधील मद्य साठ्याचा शोध घेतला. बार मधील सर्व मद्यसाठा व विक्रीस असलेल्या मालाची चौकशी करून शोध घेतला असता बोगर मद्य असे कांही आढळून आले नाही. बोगस मद्य ही लूज प्याकिंग मधून विकली जाते. पण इथे एक ही असी बोगस मद्याची बाटली मिळाली नाही आणि अशी बनावट दारू येथे आढलून आली नाही असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणीतून आढळून आले असे पी एस आय वर्षा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

त्याचबरोबर येथे पार्किंंगची देखील सोय आहे असे येथील प्रत्यक्ष स्थितीतून दिसून आले,या बार मध्ये बनावट दारू विक्री केली जाते असे खूप दिवसा पासून जयसिंगपूर मध्ये सर्वत्र चर्चा होती पण राज्य उत्पादन शुल्क विभागाने अचानक छापा टाकून चौकशी केल्यामुळे सतत चर्चेत असणाऱ्या प्रकाश बार वर पडदा पडल्याचे चित्र दिसत आहे. (local news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *