मुंबई : बिग बॉसच्या सेटला आग

Fire in an old wooden house

गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रपट नगरीत सुरू असलेल्या बिग बॉसच्या सेटला रविवारी सकाळी आग लागली. आगीची माहिती कळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या होत्या. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे कळाले. अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्‍निशमन विभागाला यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *