योगा क्लासला जाण्यापूर्वी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!
योगा (Yoga) क्लासला जाण्यापूर्वी या टिप्स फाॅलो करा
-योगा करताना कपडे (Yoga)व्यवस्थिर घ्याला.
यासाठी तुम्ही स्ट्रेचेबल पॅन्ट किंवा शॉर्ट्स घेऊ शकता.
-योगा करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे अन्न खाऊ नका. (Yoga)
जर तुम्ही पोटभर काही खाऊ योगा क्लाससाठी गेलातर तर पोटावर परिणाम होऊ शकतो.
-तुम्ही व्यायाम करा किंवा योगा (Yoga)करा, आधी वॉर्म अप करणे चांगले.
यामुळे शरीर मोकळे होते आणि योगासने करण्यात कोणतीही अडचण येत नाही.
-योगाला (Yoga)जाण्यापूर्वी चटई, बाटली आणि छोटा टॉवेल सोबत ठेवा.
योगा करताना तुम्हाला या गोष्टींची आवश्यकता असेल.
-योग क्लासमध्ये (Yoga)फोन घेऊन जाऊ नका.
कारण ते लक्ष विचलित करते. हवंतर घड्याळसोबत ठेवा.