गरज पडल्यास आणखी निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील

राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. जिल्हा बँकेच्या (District Bank Election) निवडणुका सुरु आहेत. यामुळे जिल्हा पातळीवरच्या राजकारणालाही रंग चाढलाय. या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या भीतीपोटी गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गौप्यस्फोट करत टीका केली आहे

माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आहे गिरीश भाऊ लवकर बरे व्हावे त्यांची प्रकृती स्वास्थ्य चांगले राहावे त्यांची समाजाला महाराष्ट्राला गरज आहे मी प्रार्थना करणार आहे

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांना कोरोना होतो तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केला होते एकनाथ खडसे यांना ईडी चौकशी लागते तेव्हाच कोरोना होतो त्यावर एकनाथ खडसे यांनी आज गिरीश महाजन यानां कोरोनाची लागण झाल्यामुळे चांगलाच समाचार घेतला आहे-कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने आजची बैठक online झाली
-आजच्या बैठकीत सर्व विषय मंजूर करण्यात आले
-90 टक्के निधी आतापर्यंत खर्च झाला आहे
-मार्च आखेर पर्यंत उर्वरीत सर्व निधी खर्च होईल
-आमदारांच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार

On लसीकरण
-आम्हाला अधिक कडक निर्णय घायला लावू नका
-लवकरात लवकर लसीकरण करून घ्या
-नाहीतर कठोर निर्णय घ्यावे लागतील

On शाळा
जिल्ह्यातील आश्रम शाळा देखील सोमवारपासून बंद राहतील

On नागपूर
-संघ मुख्यालय जवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलंय
-प्रत्येक व्यक्तीची सुरक्षाची जवाबदारी आमची आहे

On अमृता फडवणीस,रश्मी ठाकरे
-कुणाच्या बद्दल अपमानास्पद बोलू नये आणि बोलताना ती काळजी घ्यावी
-महिलांच्या संदर्भात तरी बोलताना विशेष काळजी घेण्याची गरज

08 JAN 2022 14:20 PM (IST)
राजेश टोपे

निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठका होत असतात
ज्या लसीचे दोन डोस घेतले त्याच लसीचा तिसरा डोसही घ्या
मुलांमध्ये लक्षण असतील तर चाचणी केलीच पाहिजे
सर्वांनी लस घ्यावी टाळाटाळ करु नये
कोरोनाबाबतचा आढावा सतत घेतला जातोय
कोरोनाची वाढती संख्या आटोक्यात यायला हवी
कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत
गरज पडल्यास आणखी निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील
प्रत्येक लसीकरण केंद्रावर तिसऱ्या डोसची व्यवस्थापालघर- केळवे–माहीम येथील धरणाला मोठ्या प्रमाणात गळती सुरु

लघु पाट बंधारे विभागाच्या धरणाला मोठ्या प्रमाणावर गळती

धरणाला मोठमोठी भगदाडं

झांजरोळीसह काही गावांना सतर्कतेचा इशारा

धरणातून 10 ते 12 गावांना पाणी होतो पुरवठा

धरणाच्या खालील गावांना धोक्याचा इशारा

धरणातील पाणी कमी करून लिकेज तपासणी सुरुठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकरी समीर शेख यांच्या कार्यालयावर हल्ला

कल्याण पूर्वेत सूचक नाका परिसरातील घटना

हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद

जुन्या वादाच्या रागातून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती

कोळशेवाडी पोलिसांचा तपास सुरूसिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

आतापर्यंत 21 कर्मचारी बडतर्फ

तर 20 कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करु नये अशा एसटी प्रशासनाकडून नोटिसा

973 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवाच्या नोटीसा बजावल्या

जिल्ह्यातील सर्व आगारातील एसटी कर्मचारी कणकवली आगारात जमले

पुढचा पवित्रा ठरविणारकर्मचारी आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची

डेपोतून बाहेर पडणारी गाडी अडवलीपालघर : पालघर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई

पालघर विभागातील 8 एसटी आगारतील 97 कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ

212 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची बजावण्यात आली नोटीस

छगन भुजबळ यांच्या गाडीचे चालक कोरोना पॉझिटिव्ह
नाशिक – छगन भुजबळ यांच्या गाडीचे चालक कोरोना पॉझिटिव्ह

भुजबळ यांच्या नाशिक मधल्या आणखी एका कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह

भुजबळांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह

भाजप नेते आशिष शेलार यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी

दोन वेगवेगळ्या फोनवरुन धमकी

पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल

आज गृहमंत्र्यांकडे करणार तक्रार

बारामती तालुक्यात पसरली धुक्याची चादर, गहू आणि हरभरा पिकांना धोका
पुणे – बारामती तालुक्यात पसरली धुक्याची चादर

– अचानक धुके पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

– या धुक्‍यामुळे रब्बी पिकातील गहू आणि हरभरा या पिकांना धोका निर्माण झाला आहे

धुळ्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल, पिकांचे नुकसान
धुळे : अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल

शिंदखेडा तालुक्यात पावसामुळे शेती पिकांचे नुकसान

तर विरदेल गावात गारपीट

पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, जोपर्यंत विलीनीकरण नाही तोपर्यंत माघार नाही
पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

जोपर्यंत राज्य शासनात विलीनीकरण नाही तोपर्यंत माघार नाही

राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या त्रासाची किंमत चुकवावी लागेल

आम्ही अनिल परबांना कारवाई मागे घ्या असं म्हटलं नाही

आम्ही कामावर जाणार नाही कर्मचाऱ्यांचा पवित्रा

खासगी आणि शिवशाही बसेसच्या माध्यमातून वाहतूक सेवा सुरू

महानगरपालिका निवडणुकांवर आता कोरोनाच सावट, निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकांवर आता कोरोनाच सावट

निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता

Obc आरक्षणानंतर आता वाढत्या कोरोना रुग्णवाढीचा परिणाम

महानगरपालिकेच्या सभागृहाच्या मुदत संपून उलटला तब्बल 13 महिन्यांचा काळ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर निवडणुकीची प्रशासकीय पातळीवरील तयारी जवळपास पूर्ण

मात्र पुन्हा रुग्णवाढ होत असल्याने येत्या दोन-तीन महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता धूसर

भाजप विरुद्ध आयुक्त वाद पेटण्याची शक्यता, 500 चौ फुटाखालील सदनिकांना घरपट्टी माफी देण्यास आयुक्तांचा तूर्तास नकार
नाशिक – भाजप विरुद्ध आयुक्त वाद पेटण्याची शक्यता

500 चौ फुटाखालील सदनिकांना घरपट्टी माफी देण्यास आयुक्तांचा तूर्तास नकार

प्रशासनाला सध्या अशा मिळकतीची माहिती गोळा करण्याचे आदेश

उत्पन्नात येणाऱ्या त्रुटींचा आयुक्त करणार अभ्यास

मुंबईत निर्णय होतो, मग नाशिकमध्ये का नाही ?

सत्ताधारी भाजपाचा सवाल

आरोग्य विभाग गट क चा पेपर फोडून परीक्षार्थींना वाटणारा आरोपी जेरबंद, बीडमधून घेतलं ताब्यात

पुणे सायबर पोलिसांनी काल बीडमधून घेतलं ताब्यात

प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने दिली 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

विजय नागरगोजे असं आरोपीचं नावं

पोलीस तपासात पेपरच्या आधीच पेपर वाटल्याचं आलं समोर

पोलीस तपासात आणखी नावं समोर येण्याची शक्यता

कोरोना संसर्गामुळे पुण्यातील न्यायालयाचं कामकाज 50 टक्क्यांवर, 50 टक्के उपस्थितीत कामकाज करण्याचे आदेश
पुणे : कोरोना संसर्गामुळे पुण्यातील न्यायालयाचं कामकाज 50 टक्क्यांवर

सोमवारपासून 50 टक्के उपस्थितीत कामकाज करण्याचे आदेश

दोन सत्रात होणार न्यायालयाचं कामकाज

न्यायालयाची दीड तासानं वेळ केली कमी

सकाळी11 ते 2 आणि दूपारी 2 ते 4 याचं वेळेत चालणार न्यायालयाचं कामकाज

मुंबई उच्च न्यायालयाच्या महाव्यवस्थापकांनी काढले आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *