संजय राऊत यांच्यानंतर पुढचा नंबर कोणाचा?;

एखाद्यावर एखादी कारवाई झाली, तर न्यायलायत दाद मागायची असते. त्यामुळे एका पैशाचा देखील माझा भ्रष्टाचार नाही, हे पत्रकारांना सांगून काय उपयोग आहे. संजय राऊत (Sanjay Raut) बोलले जे शब्द आहेत. त्यावर पुस्तक काढणार आहे. मी ते काम एखाद्याला दिल आहे. त्यात कसले शब्द वापरता. माझ्यावर जे लिहल त्यावर मी पत्र (Letter) लिहल होत. मात्र, अशा पत्रावर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलण्याची पद्धत नाही. न्यायालये काही विकली गेली नाही. यामुळे त्याच काय म्हणणं आहे. सुरवातीच्या काळात लोक ऐकायचे पण आता कोणीही दखल घेत नाही. आम्ही घाबरत नाही, आम्ही काही चुक केली असेल तर आमच्यवर कारवाई करावी असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत.नीतेश राणे बाबत भाजप पार्टी एक असली तरी मत अनेकदा वेगवेगळी असतात. नितेश राणे यांना राऊतांबद्दल माहिती आहे. त्यामुळे ते अटक करा, असे म्हणाले असतील, आणखी कोण रांगेत आहे. हे मला माहित नाही, चौकशी यंत्रणेला त्यांचं काम करू द्या. मुश्रीफांबाबत मला माहित नाही किरीट सोमय्या फोन लावून देऊ का? हे कोणाला ही ऐकलं कि प्रापर्टी जप्त झाल्या का? भारतीय जनता पक्ष पार्टी एकच आहे. नितेश राणे याना सर्वच माहिती आहे. संजय राऊत हे काय मोठे क्रिकेटर नाही किंवा मोठे पुरस्कार प्राप्त नेता नाहीत.यावर प्रतिक्रिया द्यावं असे काही नाही. लोकशाहीत एकमेकांवर आरोप हे होतच असतात.१ एकराची जागा ही अलिबागमध्ये (Alibag) ती कोट्यवधींचीच असणार आहे, दादर सारख्या स्टेशनला टॉवरमध्ये फ्लॅट तो देखील कोट्यवधींचा असणार आहे, मग त्यामध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो. तर प्रवीण दरेकर (Praveen Darekar) सारखा कार्यकर्ता श्रीमंत मजूर हा श्रीमंत झाल्यावर तात्काळ गुन्हा दाखल करतात. अटक करण्याची मागणी करतात. आता या पत्रकारांच्या इतक्या प्रगतीशीर वाटचालीचे सुद्धा काय घमक आहे. महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) अनेक पत्रकार आहेत. त्या देखील शिकायला मिळेल. एवढ्या गतीने अलिबाग सारख्या ठिकाणी, दादरला टॉवर आणि एवढी मालमत्ता करण्याच्या यशाचं घमक काय? यावर राज्यातील पत्रकार आर्थिक प्रगती करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *