स्वातंत्र्यदिनानिमित्त जयसिंगपूर येथे अनाथ आश्रम मध्ये जिलेबी वाटप

प्रतिनिधी:- विजय पाटील

भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाली. हा भारतामध्ये अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. जयसिंगपूर येथील असलेले अनाथ आश्रम मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त अनाथ आश्रमामधील लहान मुला मुलींना व शिक्षकांना जिलेबी वाटप करून स्वातंत्र्य दिनाचा दलित सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांच्या वतीने व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला जात आहे.

 

जयसिंगपूर येथील अनाथ आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करण्यासाठी दलित सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत शिंगाई, श्रुती शिंगाई, महेश शिंगाई, गणेश शिंगाई,राकेश शिंगाई तसेच शिंगाई परिवार व विजय दंगेकर मित्रपरिवार सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *