उदगाव बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे

(local news) जयसिंगपूर:- आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव बँक ची पंचवार्षिक निवडणूक श्री दत्त कारखान्याची चेअरमन श्री गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली2022 ते 2027 कालावधी करिता बिनविरोध पार पडली.

बँकेचे नवनियुक्त पदाधिकारी म्हणून बँकेचे चेअरमन म्हणून उदगाव गावचे सुरेश पाटील यांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे .तर बँकेच्या व्हाईस चेअरमन पदी मजरेवाडी चे आप्पासो नरूटे यांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे. बँक मल्टीस्टेट झाल्यानंतरची पहिलीच निवडणूक होती.

नियुक्तीनंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार पार पडला. यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून तालुक्याचे निबंध प्रेम राठोड यांनी काम पाहिले .व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी बँकेचे नूतन सर्व संचालक बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी स्टॉप मॅनेजर आधी उपस्थित होते. (local news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *