कर्नाटक- महाराष्ट्र बससेवा आजपासून सुरू

महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा शुक्रवार (दि. ९) पासून सुरू होणार असल्याची माहिती परिवहन महामंडळाकडून देण्यात आली आहे. मंगळवारपासून महाराष्ट्र (maharashtra) महामंडळाच्या परिवहन आगारात थांबून राहिलेल्या २३१ बस गुरुवारी मध्यरात्री महाराष्ट्रात रवाना झाल्या.

महाराष्ट्रात अडकलेल्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसदेखील राज्यात दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी ‘लाल परी’ची एंट्री कर्नाटकात होणार आहे. गुरुवारी कर्नाटकातून महाराष्ट्रात २०० हून अधिक बस प्रवासी घेऊन रवाना झाल्या आहेत. शुक्रवारपासून कर्नाटकात महाराष्ट्राची (maharashtra) लाल परी दाखल होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *