कुमारी निकिता कमलाकर हिला वेटलिफ्टिंग या स्पर्धेत सुवर्णपदक
पत्रकार नामदेव निर्मळे
(sports news) तेरवाड तालुका शिरोळ येथील कुमारी निकिता कमलाकर हिने इंदोर मध्यप्रदेश येथे सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये निकिता सुनील कमलाकर हिने स्नॅच मध्ये 73 किलो व क्लीन अँड मध्ये 104 किलो असे 177 किलो वजन उचलून सुवर्णपदक प्राप्त केले.
प्रशिक्षक श्री विजय माळी सर यांचे मोलाचे योगदान लाभले. दत्त कॉलेज कुरुंदवाड ची विद्यार्थिनी आहे.या अगोदर सुद्धा तिने वेट लिफ्टिंग मध्ये चांगली कामगिरी केली होती. सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. (sports news)