आरोग्य

जेवण योग्य प्रमाणात कसे खावे? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितला 3:2:1 चा फॉर्मुला

लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी प्रत्येकजण बरेच प्रयत्न करत असतात. कधी जिममध्ये एक्सरसाइज तर कधी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात. परंतु काहीवेळा त्यानंतरही...

खबरदार, उष्णतेची लाट आहे, थंड पाणी पिताय?

महाराष्ट्रातील बहुतांश शहरांतील तापमानाचा (Temperature) पारा आता चाळीशीच्या पुढे गेलाय. राज्यात बुधवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा, विदर्भात ताशी 30 ते 40...

उष्माघातापासून वाचण्यासाठी कशी घ्याल काळजी!

राज्यात सध्या उन्हाळा वाढला असून नागरिकांना उन्हाचे चटके बसतायत. बुधवारी शहरात ४३.३ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदवलं गेलं. तर...

उन्हाळ्यात कांदा खाण्याचे ‘हे’ फायदे जाणून व्हाल हैराण

अनेकांना जेवण करताना तोंडी कच्चा कांदा (onion) खाण्याची सवय असते. तर काहींना कच्चा कांदा जेवणासोबत लागतोच. मात्र, कच्चा कांदा खावा...

कायमचे निरोगी राहायचंय का? मग, दररोज पाळा सुदृढ आरोग्याची ‘ही’ पंचसूत्री

स्पर्धेच्या काळात प्रत्येकजण पैसा कमविण्याच्याच मागे लागला आहे. पण, पैसा हा सर्वस्व नसून आरोग्य (health) सुदृढ राहिल्यास पैसा आयुष्यात कधीही...

वजन कमी करायचं? मग उन्हाळ्यात या 4 पद्धतीने खा आंबा!

उन्हाळा महिना सुरू होताच आंबा बाजारात येण्यास सुरुवात होते. आंबा हा फळाचा राजा म्हणून ओळखला जातो. सर्वात प्रिय असणाऱ्या या...

रात्री झोपताना डोक्यात विचारांचे काहूर? तर करा हे उपाय….

रात्रीची झोप (sleep) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्या आरोग्यावर एकूणच आपल्या दिनचर्येवर झोपेचा खूप मोठा प्रभाव असतो. ताणतणावात राहणाऱ्या...

नवरात्रीत उपवासाच्यावेळी ‘या’ टीप्स फॉलो करा, लगेच वजन कमी होईल!

गुढीपाडव्यानंतर नवरात्रीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांनी 9 देवींना प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण 9 दिवस उपवास ठेवले आहेत. नवरात्रीच्या उपवासात (fasting)...

यापुढे चिकन खाताना सावधान! शास्त्रज्ञांकडून घाबरवणारी माहिती

चिकन ही नॉन व्हेज खाणाऱ्यांची सर्वात आवडती गोष्ट आहे. पण, हेच चिकन कदाचित तुम्ही भविष्यात खाऊ शकणार नाही. कारण, शास्त्रज्ञांना...

थायरॉईड समस्येकडे दुर्लक्ष करु नका, जाणून घ्या त्याची लक्षणे

थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथी आहेत. त्यांच्या संतुलनाच्या अभावाने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. थायरॉईड (Thyroid) ग्रंथी...