..अखेर कोल्हापूर विमानतळाच्या सुरक्षिततेवर DGCA कडून शिक्कामोर्तब
येथील कोल्हापूर विमानतळावरील (Kolhapur Airport) विमान संचलनासाठीच्या सुरक्षिततेच्या भक्कमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. पुढील पाच वर्षांसाठी सर्व प्रकारच्या हवामानामध्ये विमानांच्या संचालनासाठी...