कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची होणार पाहणी

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या (idol) संवर्धनासाठी दिवाणी न्यायालयाने नियुक्त केलेल्या (कोर्ट कमिशन) दोन अधिकार्‍यांकडून पाहणी होणार आहे. गुरुवार (दि. 14)...

एकट्याचेच अभ्यंगस्नान झाले; ‘थेट पाईपलाईन’मध्ये लक्ष घालणार : धनंजय महाडिक

थेट पाईपलाईनच्या पाण्याने एकट्यानेच अभ्यंगस्नान केले. आता पाच महिने झाले तरी शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही, त्याचे काय, असा सवाल...

कोल्हापूरच्या उमेदवारीवर विमानतळावर खल; ‘या’ चर्चेने तर्कवितर्कांना उधाण

कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार संजय मंडलिक यांच्याशी रविवारी चर्चा (discussion) केली. टर्मिनल...

शक्तिपीठ महामार्ग जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू

हिंदुहदयसम—ाट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (highway) धर्तीवर सर्व धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच पर्यटनांच्या द़ृष्टीने शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात...

कोल्हापूरच्या विमानतळाचा आणि विमानसेवेचाही विस्तार लवकरच

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी (runway) विस्तारीकरणासाठी उर्वरित भूसंपादन लवकरच होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. याबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या...

वर्षात दोन वेळा कर्ज उचल केलेल्या शेतकर्‍यांनाही प्रोत्साहनपर अनुदान

एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्ज (loan) उचलणार्‍या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आता प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत...

कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर विमानतळाच्या (airport) नव्या टर्मिनल इमारतीचे रविवारी (दि. 10) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या इमारतीचे ऑनलाईन...

कोल्हापूर-परिते मार्ग अजून किती लोकांचे बळी घेणार?

कोल्हापूर-परिते मार्गावर गतिरोधक (deadlock), धोकादायक चिन्हांचे फलक, रिप्लेटर नसल्यामुळे वाहनधारक वेगाने वाहन चालवतात. त्यामुळे येथे सतत अपघात होऊन हा मार्ग...

एक महिन्यापूर्वी कुत्रा चावला; रेबीजची लस देऊनही मृत्यूने गाठले

महापालिकेजवळच मोकाट कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात महावीर कॉलेजजवळील विशाळगडकर कंपाऊंड येथील सृष्टी सुनील शिंदे (वय 21) या तरुणीचा रविवारी मध्यरात्री रेबीजमुळे...