महाराष्ट्र

मी गल्लीतला भाई… महिन्याला पाच हजारांचा हप्ता द्यावाच लागेल

पोलिसांत तक्रार दिल्याने काय फरक पडणार… मी तर गल्लीतला भाई… महिन्याला पाच हजारांचा हप्ता द्यावाच लागेल; अन्यथा कनाननगरात राहू देणार...

‘महाराष्ट्र अभी बाकी है’ असं म्हणणाऱ्यांना शरद पवारांचं कडक उत्तर

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये सरशी झाल्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये आनंदाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी महाविकास आघाडीवर नव्या जोमाने...

सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा इशारा; कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

संपावर गेलेले एसटी कर्मचारी (workers) १० मार्चपर्यंत कामावर रूजू झाले नाही, तर कायमस्वरूपी नोकरीला मुकतील असा इशारा राज्य सरकारने दिला...

आमचा महाराष्ट्र ‘दाऊदच्या कराची’समोर झुकणार नाही

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य करून पुन्हा नव्या वादाला...

नव्या वादानंतर इंदुरीकर महाराजचां मोठा निर्णय

अहमदनगरचे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनादरम्यान केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवरुन सातत्याने वाद होत असल्याने एक महत्वाचा निर्णय घेतलाय. इंदुरीकर...

‘हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का ?

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आझाद मैदानात भाजप नेत्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी...

शेती परवडत नाही, वाईन विकायची परवानगी द्या;

मुख्यमंत्री साहेब मागील वर्षापासून शेतीत उत्पन्न होत नसल्याने शेती परवडत नाही म्हणून किराणा दुकानात वाईन विकायची परवानगी दिली न तशीच...

रामदेव बाबांचं शिवसेना प्रमुखांबद्दल मोठं विधान

योगगुरू रामदेव बाबा योग शिबिरासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ऐतिहासिक पतितपावन मंदिर या ठिकाणच्या वीर सावरकर स्मारक आणि लोकमान्य...

राहुल कनाल हा मुंबईतील नाइट लाइफ गँगचा सदस्य, नितेश राणेंचा आरोप

मुंबईत आयकर विभागाने आज (मंगळवारी) राहुल कनाल आणि संजय कदम यांच्या घरावर छापेमारी केली. यावरून भाजप आमदार नितेश राणे (Nitesh...

अजिंक्यतारा कारखान्यातील भ्रष्टाचार उघड करणार : उदयनराजे

छत्रपती घराण्याचा वारसा सांगताना महाराजांचे आचार-विचार आचरणात आणून जोपासले पाहिजेत. चांगल्या कामांमध्ये राजकारण आणून काही लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप करीत बदनाम...