सांगली

सांगली : पालकमंत्र्यांचे शासकीय कार्यालय की राजवाडा!

शासनाच्या येथील मध्यवर्ती कार्यालयात पालकमंत्र्यांचे पूर्वीचे चांगले कार्यालय (office) असतानाही त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या कार्यालयात उंची दर्जाचे साहित्य...

मिरजेत एका रात्रीत दुकाने जमीनदोस्त

मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर असणारी दुकाने शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने मध्यरात्री चार जेसीबींच्या साह्याने जमीनदोस्त केली. यामध्ये...

ऑल रजिस्ट्रर्ड न्युज पेपर्स असोसिएशनच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न- दिपक ढवळे यांचा पुढाकार

प्रतिनिधी:- विजय पाटील ऑल रजिस्ट्रर्ड न्युज पेपर्स असोसिएशनच्या वतीने व युवा ग्रामचे कार्यकारी संपादक राहूल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार दिन...

सांगली : अखेर शिवप्रेमींनी जिंकली ‘लढाई’, प्रशासन झुकले

सांगली जिल्ह्यातील महत्वाचे शहर मानले जाणाऱ्या आष्टा शहरात मध्यरात्री शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गनिमी काव्याने प्रतिष्ठापना केली. दरम्यान, प्रशासनाकडून...

आष्ट्यासह जिल्ह्यात तणावाचे वातावरण

सांगली जिल्ह्यातील महत्वाचे शहर मानले जाणाऱ्या आष्टा शहरात मध्यरात्री शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ( statue) गनिमी काव्याने प्रतिष्ठापना केली....

सांगली : जिल्हा बँक चौकशी; कायदेशीर सल्ला घेणार – मानसिंगराव नाईक

जिल्हा बँकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिलेली स्थगिती शुक्रवारी शिंदे- फडणवीस सरकारने उठवली आहे. त्या संदर्भात बँकेच्या संचालक...

आष्‍ट्यात रात्री अचानक माजली खळबळ

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी रात्री अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा (statue) बसवण्यात आला आहे. यामुळे शहरात खळबळ...

सांगलीत भटक्या कुत्र्यांची दहशत, रोज 6 जणांवर होतोय जीवघेणा हल्ला!

सांगली महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यात मनपा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शामरावनगर येथील आदित्य कॉलनीमधील सामाजिक कार्यकर्ते संदीप...

सांगली : व्हसपेठला सात लाखांच्या मोटारसायकली जप्त

व्हसपेठ येथे एका शेतात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी छपा टाकून एका मोटारसायकल चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून १२ मोटरसायकलीसह...