सांगली

सांगली : ‘संभाजी महाराज पुतळ्याची जागा निश्‍चित करा’

सांगलीत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. त्यासाठी समिती नियुक्‍त करावी. त्यासंदर्भात आठ ते दहा दिवसात विशेष...

सांगली : धूमस्टाईलने महिलेचा दागिना लंपास

सांगली येथील विश्रामबाग ते धामणी रस्त्यावर दुचाकीवरून निघालेल्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने धूमस्टाईलने पळवले. सोमवारी दुपारी...

सांगली : छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्याचा मार्ग मोकळा

जत (जि. सांगली) शहरात लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास प्रशासनाने हरकत घेतली होती. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील,...

डॉ. प्रतापसिंह जाधव : शुभश्री लॉन मुळे सांगलीच्या वैभवात भर

शुभश्री लॉनमुळे सांगलीच्या वैभवात भर पडणार आहे. सांगलीकरांची चांगली सोय होणार आहे, असे प्रतिपादन दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह...

सांगली : इस्लामपुरात लतादीदींसाठी गायिली सलग ९२ गाणी

भारतरत्न गानकोकीळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली म्हणून इस्लामपूरमधील राजारामबापू नाट्यगृहात त्यांच्या 92 गाण्यांचे सलग 11 तास सादरीकरण करण्यात आले. या...

सांगली : अमर रहे अमर रहे…शहीद जवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप

काश्मीरमध्ये सोपेर चेरामार्ग येथे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेले शिगाव येथील जवान रोमित तानाजी चव्हाण यांचे पार्थिव सोमवारी (दि. 21)...

मिरज : बारमध्ये दोघांचा धिंगाणा; डोक्यात फोडली बाटली

शहरातील ओम गार्डन बिअर बारमध्ये दारूचे बिल देण्याच्या कारणावरून बार व्यवस्थापकाच्या डोक्यात बाटली फोडून हॉटेलची नासधूस करण्यात आली. याप्रकरणी धनंजय...

सांगली : काँग्रेस, भाजपचा बहिष्कार

ऑफलाईन महासभेसाठी काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी शुक्रवारी महापालिकेच्या ऑनलाईन महासभेवर बहिष्कार घातला. राष्ट्रवादीने ऑनलाईन महासभा रेटून पार पाडली. काँग्रेसचे तीन...

सांगली : जतमध्ये अखेर शिवरायांचा पुतळा दाखल

गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार झाल्यानंतर पुतळा जत येथे आणण्यास प्रशासनाने विरोध केला होता....