सांगली

सांगलीच्या पोरांनी डिलीव्हरी बॉयला बोलण्यात गुंतवून केलं कांड

(crime news) सध्या ऑनलाईनसाईटवरून कोणतीही वस्तू मागवण्याचा जमाना सुरू आहे. यामुळे जोतो आपल्याला हवी असलेली वस्तू ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या मागवतो....

सांगली : साडेचार वर्षांच्या मुलीवर अत्याचार; परिसरात उडाली खळबळ

(crime news) आष्ट्याजवळील एका गावात 14 वर्षांच्या मुलाने शेजारील 4 वर्षे 4 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार केला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात...

मिरजेत महिलेवर कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला

(crime news) शहरातील पूर्व म्हाडा कॉलनीमध्ये पूर्ववैमनस्यातून एका महिलेवर दोघांनी कुर्‍हाडीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राधिका कांबळे...

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘उडाण’च्या यादीत कवलापूर विमानतळाचा उल्लेख

कवलापूर येथे विमानतळ (Airport) कार्यरत होते, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उडाण योजनेच्या यादीत ‘बंद अवस्थेत’, असा...

सांगली : शासकीय, निमशासकीय कार्यालयात मास्क बंधनकारक

शासनाच्या आदेशानुसार कोरोना आजाराची व्याप्ती वाढू नये, यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा,...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यानं चर्चेला उधाण

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (political leader) जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती...

सांगलीत पहिलीच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चुकीच्या कारणांमुळे चर्चेच

(sports news) महाराष्ट्रात प्रथमच महिलांसाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांच आयोजन करण्यात आलं आहे. सांगली येथे या स्पर्धा सुरु आहेत. खरंतर...

कृष्णा नदी प्रदूषणाला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हेच सर्वाधिक जबाबदार

कृष्णा नदी प्रदूषणाला (pollution) राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हेच सर्वाधिक जबाबदार आहेत. त्यांनी विधानसभेत अर्धसत्य सांगितले. त्यांनी दादा-बापू वादाची धुणी...

कृष्णा नदी प्रदूषण करणार्‍या डिस्टलरीचा मालक कोण? : जयंत पाटील

स्वप्नपूर्ती डिस्टलरीची वाहिनी फुटल्याने दूषित (Contaminated) पाण्यामुळे कृष्णा नदीतीतल लाखो मासे मेले. ही डिस्टलरी अधिकृत आहे का? नसल्यास त्याचा मालक...

सांगली भाजप नगरसेवक हत्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा

(crime news) जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. याआधी ताड यांच्या हत्या प्रकरणी दोघांविरोधात...