जिल्हा परिषद शाळा कुमार विद्या मंदिर टाकळीवाडीचे प्रज्ञाशोध चाळणी परीक्षेमध्ये घवघवीत यश
पत्रकार नामदेव निर्मळे टाकळीवाडी येथील जिल्हा परिषद कुमार विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांची २७/०३/२०२३ रोजी झालेल्या कोल्हापूर जिल्हा अंतर्गत प्रज्ञाशोध चाळणी परीक्षेमध्ये...