जमिनीचे पृथक्करण व तज्ज्ञांशी संवाद साधून शेती केल्यास फायदेशीर : नॅशनल ग्रेप रिसर्च सेंटर पुण्याचे संचालक व सल्लागार विभाकर पाटील
शिरोळ - प्रतिनिधी: (local news) शास्त्रशुद्ध आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. खत, पाणी यांची योग्य मात्रा आणि माती परीक्षण केल्यास शेती...