माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
शिरोळ /प्रतिनिधी: (local news) शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब उर्फ...