आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते ‘या’ शर्यतीचा शुभारंभ व बक्षीस समारंभ
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील निर्बंध उठवल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतींची (bullock cart races) सुरुवात शिरोळ तालुक्यातून झाली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने...