टाकळीवाडी चे सुपुत्र मा.गणपती बंडू खोत साहेब पी.एस.आय यांचा खडतर प्रवास करून महाराष्ट्र पोलीस मधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल गावामधून भव्य जंगी मिरवणूक
पत्रकार नामदेव निर्मळे (local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील श्री गणपती बंडू खोत यांचे शिक्षण दहावी झाले. अतिशय खडतर प्रवास...