सैनिक टाकळीतील माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव भीमराव पाटील यांच्या दखलीमुळे रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण
पत्रकार नामदेव निर्मळे _________ (local news) सैनिक टाकळी .तालुका:- शिरोळ जिल्हा :-कोल्हापूर येथील टाकळी, दानवाड, व टाकळी, दत्तवाड येथील रोडवरील...