टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कोणाविरुद्ध लढणार
टी-२० वर्ल्डकप २०२२च्या सुपर १२ मधील लढती आता अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. सेमीफायनलचे चित्र कसे असेल हे स्पष्ट होत असून...
टी-२० वर्ल्डकप २०२२च्या सुपर १२ मधील लढती आता अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. सेमीफायनलचे चित्र कसे असेल हे स्पष्ट होत असून...
भारताचे स्टील मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे उद्योगपती जमशेद जे इराणी यांचं सोमवारी रात्री उशिरा निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते....
तुमच्यापैकी काही जण बºयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे - आज...
आमदार फुटून जातील, याची भीती असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. शिवसेनेतून फुटलेले ४० आमदार पैशांचा पाऊस पाडत आहेत. कोल्हापुरातही...
आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) अस्थिरता दिसून आली. त्यानंतर मंगळवारी बाजारात चांगलीच तेजी दिसून आली. आजही शेअर बाजारात...
टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे दिनांक 02/10/2022 रोजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन चा वर्धापन दिन संपन्न झाला. टाकळीवाडी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष...
इराणी कप 2022 मध्ये 1 ऑक्टोबर पासून सौराष्ट्र आणि शेष भारत यांच्यात सामना रंगणार आहे. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा शनिवारी...
सुपर फूड मानलं जाणारं नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, काही लोकांना नारळ पाणी प्यायल्यानंतर त्रास होऊ शकतो. नारळ...
(sports news) भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धची टी-20 मालिका (india vs australia 3rd t20 match) 2-1 ने खिशात घातली आहे. आजचा अंतिम सामना...
शहराच्या दक्षिण-पूर्व भागातील शेंडा पार्क परिसरात असणार्या साळोखेनगरच्या माळावर तीन लोखंडी तोफगोळे (Cannonballs) सापडले आहेत. यामुळे या परिसराबद्दल लोकांमध्ये उत्सुकता...