हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ; शरद पवारांच्या नेतृत्त्वात मोर्चा
हिवाळी अधिवेशन पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्त्वात विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. एक लाखावर कार्यकर्त मोर्चात सहभागी होणार असल्याचे नमूद करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजीमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी होण्याचे स्पष्ट संकेत दिले.