आरोग्य

बदलत्या वातावरणामुळे डोकं दुखत असेल तर करा हे घरगुती उपाय

सध्याच्या काळात अनेकांची डोकेदुखीची (headache) समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज स्क्रिन समोर असणं, मोबाईलचा अतिवापर, बदलते हवामान, पावसात भिजल्यामुळे...

शरीर शुद्ध करणारं डिटॉक्स पाणी काय असतं? ते कसं बनवावं?

अनेक जण सकाळची सुरुवात चहा, कॉफी किंवा गरम पाण्यात लिंबू मिसळून करतात. त्याचबरोबर काकडी, लिंबू, पुदिना आणि आल्याचे पाणी सकाळचे...

कधीही, कितीही दिवसांनी खाऊ शकता! हे आहेत एक्सपायरी डेट नसलेले पदार्थ

बाजारातून कोणताही खाद्यपदार्थ (food) खरेदी करताना त्याची एक्सपायरी डेट बघायलाच हवी. हे पाहणे देखील महत्वाचे आहे कारण याद्वारे आपण किती...

दिवसभर होणार नाही अ‍ॅसिडिटी, मायग्रेनचा त्रास, फक्त सकाळी घ्या हा हर्बल चहा

आपल्या दिवसाची सुरुवात एक कप चहा किंवा कॉफीने करणे ही अनेकांची सवय असते. परंतु यामुळे अॅसिडिटीसह काही त्रासदायक समस्या उद्भवू...

लवंग चहा पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीयेत का?

भारतीय स्वयंपाकघरात लवंगाचा वापर लोकप्रियपणे केला जातो. हा मसाला त्याच्या चव आणि सुगंधासाठी ओळखला जातो. याशिवाय लवंगामध्ये अनेक औषधी गुणधर्म...

चाळीशीतही हवाय विशी सारखा ग्लो? मग आहारात आजच सामील करा हे 5 पदार्थ

ग्रीन टी : चेहऱ्यावर चमक राहण्यासाठी आणि शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही ग्रीन टीला रोजच्या आहाराचा सामील करा. ग्रीन टीमध्ये...

दररोज करा ही 3 योगासने, तुमच्या त्वचेवर येईल नॅचरल ग्लो!

सध्याचं वाढतं प्रदूषण, दररोजचं धावपळीचं जीवन, स्ट्रेस अशा अनेक गोष्टींमुळे आपली स्किन (skin) डल आणि लूझ होते. आता अगदी कमी...

वजन झपट्याने कमी करायचं असेल तर ट्राय करा Iced tea

आइस्ड टी बनवण्याची सोपी विधी वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांसाठी अगोड आणि बर्फाचा चहा (tea) फायदेशीर आहे. उच्च रक्तदाब...

हे पदार्थ तुम्हाला तणावमुक्त ठेवतात, आहारात करा समावेश!

आजकाल बहुतेक लोकांना कशाचा तरी त्रास होतो, कुणाला परीक्षेचं टेन्शन असतं, कुणी पैसे कमावण्यासाठी धावत असतं, कुणाचं कौटुंबिक आयुष्य चांगलं...