आरोग्य

दात घासण्याआधी तुम्हीदेखील टुथब्रश ओला करताय?

उत्तम मौखिक आरोग्यासाठी (oral health) दातांची स्वच्छता राखणे खूप गरजेचे आहे. रोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी दात घासणे खूप गरजेचे...

बटाट्याचे पौष्टिक दूध; कोलेस्टेरॉल फ्री, हाडांसाठीही लाभदायक

हल्ली जगभरातील अनेक लोक ‘वेगन’ बनत आहेत. हे ‘वेगन’ लोक केवळ शाकाहारीच असतात असे नाही तर ते कोणताही पशुजन्य आहारही...

आयुर्वेदानुसार Moon Bath आरोग्यासाठी फायदेशीर, स्ट्रेस होईल दूर

काही वेळ चांदण्याकडे पाहिल्यास तुमचा ताण काही काळ दूर होतो, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. चंद्रस्नानाचा (Moon Bath) उपयोग आयुर्वेदात...

आवळ्याचा चहा पिण्याचे हे जबरदस्त फायदे

चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याया वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही घरगुती उपाय करुन तुम्ही निरोगी राहण्याचा प्रयत्न करु शकता....

हे आहेत मनुक्याचे प्रकार, जाणून घ्या कोणत्या समस्यांवर कोणते मनुके खावेत

मनुका (raisin) खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे गुणधर्म आढळतात. लोहाची कमतरता असेल तर मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो....

नवजात बालकाची नाळ जपून का ठेवावी? जाणून घ्या

गर्भवती महिलेला नववा महिना सुरु झाला की कुटूंबातील सदस्यांना बाळाच्या आगमनची उत्सुकता लागून राहते. आई होणे प्रत्येक स्त्रीसाठी जगातील सर्वात...

मिलेट्स दूध म्हणजे काय? रोजच्या आहारात सेवन करू शकता का?

मिलेट्स (millet) हे तृणधान्य आहे; जे जगभरात विविध ठिकाणी उगवते. मिलेट्स म्हणजेच भरड धान्याचा एक प्रकार आहे. गहू-तांदूळ वगळता इतर...

तल्लख मेंदू, शरीर फिट राहण्यासाठी दिवसभरात इतके पाऊल चालणे महत्त्वाची

तंदुरुस्ती तुम्हाला केवळ शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवत नाही, तर तुमचे मानसिक आरोग्यही सुधारते. तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही जिममध्ये तासनतास घाम गाळणे आवश्यक...

पायात दिसतेय निळी नस? अजिबात हलक्यात घेऊ नका; या गंभीर आजाराची सुरुवात

आपले शरीर हजारो नसांनी बनलंय. संपूर्ण शरिरात पसरलेल्या रक्तवाहिन्या सर्कुलेटरी सिस्टिमचा एक भाग आहे. ज्या रक्त, ऑक्सिजन आणि न्यूट्रिशियन पूर्ण...

हे आहेत मनुक्याचे प्रकार, जाणून घ्या कोणत्या समस्यांवर कोणते मनुके खावेत

मनुका खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे गुणधर्म आढळतात. लोहाची कमतरता असेल तर मनुका (raisins) खाण्याचा सल्ला दिला जातो....