कोल्हापूर

कोल्हापूर : “निर्णय होईपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम, उद्घाटने बंद”

मराठा आरक्षणाचा (reservation) निर्णय होईपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम, उद्घाटने बंद करण्यासंदर्भात सकल मराठा समाजाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पालकमंत्री हसन मुश्रीफ...

राज्यातील 36 कारखान्यांची कोटींची एफआरपी थकीत?

शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. त्यातच नैसर्गिक वातावरणाचाही फटका बसत आहे. त्यामुळे ऊस पीकच अडचणीत आले...

“स्वाभिमानीचे गनिमीकाव्याने आंदोलन सुरूच राहणार”

गत हंगामातील उसाला प्रतिटन 400 रुपये द्यावेत, वजन-काटे ऑनलाईन करावेत, आदी मागण्यांसाठी सुरू असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जनआक्रोश पदयात्रा स्थगित...

विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ प्रक्रिया सुरू; अर्ज करण्याच्या तारखा…

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती (scholarship) पोर्टलद्वारे नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ सुरु केली आहे. शिष्यवृत्तीसाठी...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ‘या’ रोजी होणार महत्त्वाची सुनावणी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (दि. 1) महत्त्वाची सुनावणी (Hearing) होणार आहे. तब्बल वर्षभरानंतर ही सुनावणी होत आहे. यावेळी कर्नाटकच्या...

‘दालमिया’च्या पाण्यामुळे शेकडो एकर शेती धोक्यात!

आसुर्ले-पोर्ले येथील दालमिया साखर कारखान्यातील आणि आसवणी प्रकल्पातील रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे (sewage) या भागातील शेकडो एकर शेतीला धोका निर्माण झाला आहे....

‘हा’ प्रश्न सोडवण्यासाठी जीवाचे रान करीन – पालकमंत्री हसन मुश्रीफ

मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्यात पुन्हा मराठा आंदोलनामुळे संघर्ष पेटायला लागला...

सतेज पाटलांनी खोटं न सांगता सत्य सांगावं; ‘तो’ Video व्हायरल

(political news) थेट पाईपलाईनचे सोमवारी येणारे पाणी हे टेस्टिंगचे आहे. या योजनेतून पाणी मिळण्यासाठी कोल्हापूरकरांना अजून काही महिने थांबावे लागणार...

दसरा चौकात आज आंदोलनाची मशाल पेटणार

मराठा आरक्षणासाठी (reservation) उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी रविवारी (दि....