डेव्हिड वॉर्नरला पुन्हा दिली शतकाने हुलकावणी

अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना (Ashes AUSvsENG 2nd Test) अ‍ॅडलेड येथे सुरु होत आहे. अ‍ॅशेस मालिकेतील हा गुलाबी चेंडूवर खेळला जाणारा डे नाईट कोसटी सामना (Day Night Test) असेल. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या संघात बदले केले आहेत.

इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) खेळणार आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) हा कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे विलगीकरणात गेला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ करणार आहे. (Australia vs England)

ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स आणि दुखापतग्रस्त जॉश हेजलवूडच्या जागी जे रिचर्डसन (Jhye Richardson) आणि मायकेल नेसेर (Michael Neser) यांना संधी दिली आहे. डेव्हिड वॉर्नरचे पुन्हा शतक हुकले, स्टोक्सने 95 धावांवर केले बाद डेव्हिड वॉर्नरची आक्रमक फलंदाजी, लॅम्बुशग्नेसोबत दीडशतकी भागीदारी

मार्नस लॅम्बुशग्ने – डेव्हिड वॉर्नर यांची शतकी भागीदारी; दोघांचीही अर्धशतके पूर्ण ऑस्ट्रेलियाची सावध फलंदाजी, डिनरपर्यंत 25 षटकात केल्या 45 धावा.

ऑस्ट्रेलियाला स्टुअर्ट ब्रॉडने दिला पहिला धक्का, मार्कस हॅरिस 3 धावा करुन बाद स्टीव्ह स्मिथने नाणेेफेक जिंकत फलंदाजीचा घेतला निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *