‘आर्ची’ला पाहताच चाहत्यांना लागलं याड
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सध्या रिंकू तिच्या साडी फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. रिंकू या फोटोशूटमध्ये पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहेरिंकूच्या फोटोसोबतच तिच्या फोटो कॅप्शनची देखील चर्चा रंगली रिंकूनं साडीतील फोटो शेअर करत म्हटलं ‘ख़ूबसूरती न सूरत में है न लिबास में 🌸निगाहें जिसे चाहे उसे हसीन कर दें ।🕊मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू आपल्या प्रत्येक लुकमध्ये फारच उठून दिसते. वेस्टर्न असो किंवा ट्रेडिशनल प्रत्येक लुकमध्ये रिंकू सुंदर दिसते.रिंकूला खऱं तर सैराटमुळे ओळख मिळाली. हा तिचा पहिला सिनेमा होता. यानंतर तिनं मराठी व हिंदीमध्ये तिच्या अभिनयाची छाप सोडली