शेअर बाजारात पुन्हा ‘अच्छे दिन’; आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) अस्थिरता दिसून आली. त्यानंतर मंगळवारी बाजारात चांगलीच तेजी दिसून आली. आजही शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 430 अंशांची उसळी झाली असून, निफ्टीमध्येही 126 अंशांची वाढ झाली आहे . सकाळच्या सत्रात बाजारातील व्यवहाराला आज सुरुवात झाल्यानंतर बाजारात सेन्सेक्समध्ये 400 हून अधिक अंकांची तेजी दिसून आली होती. आज सेन्सेक्स 58,525 वर सुरू झाला तर निफ्टी 17,409 वर सुरू झाला आहे.
आजचे टॉप 10 शेअर्स (Share Market) कोणते ?
इंडसइंड बँक (INDUSINDBANK)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
बजाज फायनान्स (BAJAJFINANCE)
कोल इंडिया (COALINDIA)
टीसीएस (TCS)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTBANK)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
पेज इंडिया (PAGEINDIA)
झिंदाल स्टील (ZINDALSTEEL)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)