मौनी रॉय हिचे ‘हे’ फोटो बघताच उडाले लोकांचे होश
(entertenment news) मौनी रॉय कायमच चर्चेत असते. नुकताच मौनी रॉय हिने शेअर केलेल्या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळतंय. मौनी रॉय हिचा जलवा फोटोशूटमध्ये दिसतोय. मौनी रॉय हिच्या या अदांनी चाहते घायाळ झाल्याचे बघायला मिळतंय. मौनी रॉय हिने हे फोटोशूट शिमरी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये केलंय. मौनी रॉय ही या फोटोमध्ये अत्यंत बोल्ड पोझ देताना दिसतंय. मौनी रॉय ही नेहमीच सोशल मीडियावर बोल्ड लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मौनी रॉय हिचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. लोक मोठ्या प्रमाणात या फोटोंवर कमेंट करत आहेत.
मौनी रॉय ही बाॅलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. मौनी रॉय ही अत्यंत बोल्ड असून चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करते. मौनी रॉय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील आहे. मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांनी केली. विशेष म्हणजे टीव्हीनंतर तिने आपला जलवा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये दाखवलाय.
मौनी रॉय हिच्या या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, उफ्फ तेरी अदा…दुसऱ्याने लिहिले की, अरे कोण इतके जास्त कसे बोल्ड असून शकते. तिसऱ्याने लिहिले की, खरोखरच अफत आहे ही मौनी रॉय. अजून एकाने लिहिले की, मला हिचा बोल्डनेस खूप जास्त आवडतो. मौनी रॉय ही आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देताना दिसते. (entertenment news)
मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. तिने आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे मौनी रॉय हिने केलेले नागिन मालिकेचे सीजन हिट ठरले. मौनी रॉय ही काही दिवसांपूर्वीच दिशा पाटनी हिच्यासोबत विदेशात खास वेळ घालवताना दिसली. दिशासोबतचे खास फोटो शेअर केले.
मौनी रॉय आणि दिशा पाटनी खूप चांगल्या मैत्रिनी आहेत. काही दिवसांपूर्वीच मौनी रॉय हिने शेअर केलेल्या फोटोशूटवर दिशा पाटनी हिने खास कमेंट करत म्हटले होते की, जबरदस्त फोटो आणि मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करते. मौनी रॉय हिच्या आगामी चित्रपटाची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. मौनी रॉय हिने अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.