राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटलांवर भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिराव चरापलेंचा आरोप
राष्ट्रवादीचे नेते ए.वाय.पाटील यांनी भोगावती साखर कारखान्यामध्ये (suger factory) नोकरभरतीचा बाजार मांडला. त्यांच्यामुळे लाखोंचा घोडेबाजार झाला. सुसंस्कृत भोगावतीला त्यांनीच गालबोट...