टाकळीवाडीत पारंपारिक वाद्याने गणेश विसर्जन

पारंपारिक वाद्याने गणेश विसर्जन झाले. मंडळ जय हनुमान गणेशोत्सव मंडळ टाकळीवाडी अध्यक्ष सुरेश सुतार. उप अध्यक्ष सुरज शेडबळे व सदस संतोष तेली. अरविंद पाटील. दादासो पाटील. संदिप सुतार सागर पाटील ….इत्यादी भजन व टाळ मृदंग गजरात मिरवणूक काढली डॉल्बी चां फाटा देऊन पारंपारिक पदतीने केला जर वर्षी या मंडळाचे काही ना काहीतरी नवीन प्रकारे असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *