डॉ.झुंजार माने यांची शाहुवाडी तालुका विधी सेवा समिती पॅनलवर सामाजिक कार्यकर्ते म्हणून निवड

टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे
स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.झुंजार माने साहेब यांची शाहुवाडी तालुका विधि सेवा समिती शाहुवाडी पॅनलवर सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची निवड करण्यात आली. दिनांक 26/09/2022 रोजी तालुका विधि समिती शाहूवाडी चे अध्यक्ष अमोल श्रीराम शिंदे यांच्याकडून नियुक्तीपत्र देण्यात आले.
मोफत आरोग्य सेवा देऊन निस्वार्थ व प्रामाणिकपणे उत्तम कार्य करणारे दिलखुलास व्यक्तिमत्व असणारे झुंजार माने यांचे शाहूवाडी तालुक्यात कार्य जोमात सुरू असते. यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *