सैनिक टाकळीत श्री. सागर दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य समाज प्रबोधन महोत्सव
पत्रकार:- नामदेव निर्मळे
सैनिक टाकळी तालुका :-शिरोळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. हा ज्ञानमहोत्सव शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 ते रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी पर्यंत रोज सायंकाळी 06 वाजता चालू करण्यात येणार आहे. या ज्ञानप्रबोधनासाठी शुक्रवार दि. ६ जानेवारी २०२३ रोजी.
■ प्रबोधनकार म्हणून
मा. श्री. चंद्रकांत निंबाळकर पुणे.
■ विषय :- कौटुंबिक सौख्य
शनिवार दि. ७ जानेवारी २०२३ रोजी
• प्रबोधनकार (enlightener) म्हणून
मा. श्री. संजय खरे (व्हाईस प्रेसिडेंट इंटरनॅशनल अॅडव्हर्टाइजिंग एजन्सी) मुंबई
■ विषय:- महानतेच्या दिशेने
रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी
■ प्रबोधनकार म्हणून
सद्गुरुशिष्या मा. सौ. निवेदितालाई धावडे मुंबई-
■ विषय :- या सुखांनो या.
असे प्रबोधनकार (enlightener) व त्यांचे विषय आहेत. तरी या ज्ञान महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा, अशी विनंती सर्व नामधरकानी केली आहे.
-* महोत्सव ठिकाण *-
कुमार विद्या मंदीर शाळेचे मैदान,
सैनिक टाकळी. ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर.