सैनिक टाकळी मध्ये जीवनविद्या मिशनच्या कार्यक्रमाला पहिल्याच दिवशी प्रबोधनकार चंद्रकांत दादा निंबाळकर यांच्या प्रबोधनाला तुफान गर्दी….
पत्रकार :-नामदेव निर्मळे
सैनिक टाकळी तालुका :-शिरोळ येथे जीवन विद्या मिशनच्या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाने झाली.
सुसंस्कृत पिढी घडावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी भरपूर प्रमाणात महिला वर्गांचा समावेश होता. व्यसनमुक्त व्हावे.भांडण तंटा होऊ नये .
सासु सुन, नवरा बायकोच वडील ,मुलग्याचे पटत नाही.हे होऊ नये यासाठी कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता जीवन विद्या मिशनच्या स्फूर्ती गीताने झाली.