जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विद्या मंदिर टाकळीवाडीचे यश

पत्रकार नामदेव निर्मळे

टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जिल्हा परिषद (school) शाळा कुमार विद्यामंदिर या शाळेने आपली परंपरा कायम ठेवत तालुक्यात गगन भरारी मारली.

तालुक्याच्या top twenty five मध्ये इयत्ता ४थी व इयत्ता ७ वी तील यशस्वी विद्यार्थ्यांची प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये नंबर पटकावला. इयत्ता 4थी मधील विद्यार्थी कुमार सर्वेश संतोष तेली याने २००/156 गुण मिळवून तालुक्यात ११ क्रमांक पटकावला. इयत्ता ७ वी मधील कुमारी दिपाली अजित निर्मळे हिने २००/132 गुण मिळवून तालुक्यात 14 वा क्रमांक मिळवला.

कुमारी समृद्धी संतोष गोरे हिने २००/124 गुण मिळवून तालुक्यात १८ वा क्रमांक पटकावला. मार्गदर्शक शिक्षक इयत्ता ४थी शर्मिला अभिषेक कोल्हापुरे मॅडम व इयत्ता ७ वी श्री धोंडीराम बाबर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सर्वत्र यांचे कौतुक होत असून गावामध्ये जिल्हा परिषद (school) शाळेचा चर्चेचा विषय ठरत आहे.मुख्याध्यापक श्री संजय दळवी, सर्व शिक्षक, शिक्षिका, तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे मोलाचे योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *