जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर येथे लोक कला मोठ्या उत्साहात संपन्न
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळा कुमार विद्या मंदिर टाकळीवाडी येथे सन 2022/23 या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी शिबिराचे दुसऱ्या दिवसाचे उदघाट्न शिरोळ पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री अनिल ओमासे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी ओमासे साहेबांनी मुलांचे भरभरून कौतुक केले व बोलताना म्हणाले की मुलांना मोबाईल पेक्षा असे लाटी काठी शिकवणे हे केव्हाही चांगले आहे.
तसेच मुलांना बक्षीस सुद्धा देऊन त्यांचा सन्मान केला. शिवगर्जना लाठी काठी संघटनेचे मार्गदर्शक श्री कृष्णा कोळी, संतोष वनकोरे, सलगरे, सिमंदर एकसंबे, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व शिक्षिका, वृंद व विध्यार्थी, विध्यार्थिनी उपस्थित होते. (local news)