टाकळीवाडी उपसरपंच पदी श्रीमती प्रमिला आवटी यांची बिनविरोध निवड; विशेष सत्कार सैनिक असोसिएशन व जयपाल काणे यांच्या हस्ते
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत सदस्य श्रीमती प्रमिला आवटी उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यांचा सत्कार करताना जयपाल काणे भारतीय जनता पार्टी टाकळीवाडी शाखाध्यक्ष व जैन प्रकोष्ट कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष.
तसेच सैनिक असोसिएशन संस्थापक अध्यक्ष ऑर्नरी कॅप्टन रमेश निर्मळे, विद्यमान महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष केंदबा कांबळे, मल्लापा निर्मळे, मोहन निर्मळे, अनिल कांबळे, सौ उज्वला बदामे, समस्त आजी-माजी सैनिक, समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(local news)