गणेश वाडी येथे हिंदवी स्वराज्य युवा प्रतिष्ठान वतीने छ.शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
गणेश वाडी येथे हिंदवी स्वराज्य युवा प्रतिष्ठान गणेश वाडी वर्ष दुसरे गणेशवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती (birth anniversary) उत्साहात पार पडली. यावेळी गणेश वाडी गावचे पोलीस पाटील श्री संदीप अपने यांच्या हस्ते हार अर्पण करून कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे श्री केरीपाळे साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.
याप्रसंगी गणेशवाडी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ उपस्थित होते सकाळी फोटो पूजन दुपारी महाप्रसाद व संध्याकाळी महिलांसाठी फनी गेम्स आयोजन अशा पद्धतीने उत्साहात शिवजयंती (birth anniversary) पार पडली.