बी प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड वितरण सोहळा गोवा येथे शिरोळ मधून विविध मान्यवरांची उपस्थिती.
शनिवार दिनांक २८ मे २०२२ रोजी गोवा जवळ साखळी या ठिकाणी रवींद्र भवन मध्ये बी प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्डच्या वितरण प्रसंगी गोवा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मा.डॉ प्रमोद सावंत ,माजी मुख्यमंत्री मा. प्रतापसिंह राणे, केंद्रीय पर्यटन जल परिवहन बंदर विकास राज्यमंत्री मा. श्रीपाद नाईक,माजी केंद्रीय कायदामंत्री अॅडव्होकेट रमाकांत खलप यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश मोठे, दलित सेना जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत शिंगाई व शिरोळचे ज्येष्ठ पत्रकार दगडु माने साहेब उपस्थित होते.