हसूर हायस्कूल, हसूर चा १००% निकाल
प्रथम क्रमांक कु. खिद्रापूरे स्नेहल दादासो-93.40%
द्वितीय क्रमांक कु. जाधव साक्षी बाळासाहेब-93%
तृतीय कु. कोकणे कल्याणी लक्ष्मण-92.80%
चतुर्थी सुतार विशाल संजय -92.40%
पाचवा क्रमांक कु. चौगुले साक्षी बाळासो -92%
न्यामगोंडा सर्वेश सिद्धाप्पा-91.40%
कु. कुपाडे अनुजा विजय-91.20%
जमादार रेश्मा मिरासाब-90.80%
90% पेक्षा जास्त 8 विद्यार्थी
80% पेक्षा जास्त 15 विद्यार्थी
70% पेक्षा जास्त 04 विद्यार्थी
60% पेक्षा जास्त 04 विद्यार्थी
विशेष प्राविण्य (75%पेक्षा जास्त) -25
प्रथम श्रेणी (60% पेक्षा जास्त) -06
या परीक्षेस बसलेले एकुण विद्यार्थी31
या विद्यार्थ्यांंना सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ, व्हॉइस चेअरमन माननीय श्री अशोक बाबासो पाटील साहेब, हसूर हायस्कूल, हसूर स्कूल कमिटी अध्यक्ष माननीय श्री. बी. ए. पाटील साहेब व सर्व स्कूल कमिटी सदस्य, मुख्याध्यापक श्री. एम. पी खुरपे सर, सहाय्यक शिक्षिका सौ. एस.एस. जाधव मॅडम, सौ. एस.एस. पाटील मॅडम, सहायक शिक्षक श्री. आर. ए. पाटील सर, वर्गशिक्षक श्री एन. आर. परीट सर व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले..