जैनापूर येथे वृक्षारोपण अभियान संपन्न
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विकासार्थ विद्यार्थी (SFD) इचलकरंजी व सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र शासन,
जैनापूर (ता.शिरोळ) येथे वृक्षारोपण अभियान (campaign) संपन्न झाला.
जैनापूर येथे २५०० झाडे लावण्यात आली. या अभियानात ABVP, विकासार्थ विद्यार्थी (SFD) चे कार्यकर्ते , विविध संस्था व परिसरातील लोकांनी सहभाग घेतला. (campaign)