कृष्णा पंचगंगा सेवा फौंडेशन व भारतीय डाक (पोस्ट ऑफ़िस) यांच्या संयुक्त विद्यमानानेअपघात विमा नोंदणी शिबीर

कृष्णा पंचगंगा सेवा फौंडेशन व भारतीय डाक (पोस्ट ऑफ़िस) यांच्या संयुक्त विद्यमानाने ३९९ ₹ मध्ये १० लाख रूपयांचा अपघाती विमा …

१. अपघाती मृत्यु -१० लाख
२. कायमचे अपंगत्व- १० लाख
३. दवाखान्याचा खर्च- ६० हज़ार रुपये
४. मुलाच्या शिक्षनासाठी खर्च – १ लाख रुपयापर्यंत प्रती मुल (जास्तीत जास्त २ मुलाना )
५. अड्मिट असेपर्यंत दररोज़ १००० रुपये(१० दिवस)
६. opd खर्च -३००००
७. अपघाताने पॅरालीसीस झाल्यास १० लाख
८. कूटुंबाला दवाखाना प्रवासखर्च २५०००
९. वेटिंग पीरीयड नाही.
वयः- १८ ते ६५ सर्वाना ३९९ ₹ वार्षिक एकच हप्ता.
🔥औरवाड , गौरवाड, आलास, बुबनाळ, शेडशाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी, नृसिंहवाडी 🔥या गावातील सर्व नागरिकांसाठी शिबिराचे आयोजन केले आहे.
दिनांक – 5 ऑगस्ट 2022
स्तळं – औरवाड ग्रामपंचायत, औरवाड.
वेळ- सकाळी- 10 ते दुपारी 4
अधिक माहितीसाठी संपर्क. – 9750911212 प्रसाद दुग्गे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *